राजे आम्हाला माफ करा. ज्या धर्माच्या रक्षणार्थ तुम्ही
स्वतःचे प्राण वेचलेत त्याच धर्मातील अभागे आम्ही,
तुमच्या स्मरणार्थ वढू तुळापूरास जात नाही.
तिथे तुमचे स्मरण करून साधी दोन फुलही वाहात नाही.
पण, मात्र त्या हलकट, नराधम "औरंगजेबाची"
कबर आम्ही ईंमाने-इतबार जतन करतोय.
त्याच्या कबरेला कुण्या "हिंदू-द्रष्ट्यांने"
कलंकित करू नये म्हणून खासे आसणारे आमचे "पोलिस बळ"
आम्ही तैनात करतो.
ज्या "स्वातंत्र्यवीर सावरकरांनी"
या मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण केले,
त्यांचेच तैलचित्र आज आमच्याच सरकारी-कारभारी कचेर्यात लावण्यास मज्जाव होतो.
तुमच्या स्मरणार्थ वढू तुळापूरास जात नाही.
ज्या "हिंदूह्रुद्यसम्राट शिवाजी राजांनी" या औरंगजेबाचा अटकेपार बिमोड केला.
आज त्याच "शिवाजी राजांच्या" पराक्रमाची गाथा
ईतिहासाच्या पुस्तकात आक्षेपहार्य वाटू लागली आहे आमच्या शिक्षण श्रेष्ठींना.
- Show quoted text -
इतकेच काय, भारतात संसदेवर हल्ला होतो,
मुंबईत अमानुष बॉम्बस्फोट घडतात, अगदी आमने-सामने चकमकी होतात.
यात आमचे लाख-मोलाचे खंदे वीर आम्ही गमावले....
सर्वांचे पुरावे-आरावे मिळाले....लोकांनी आँखो-देखी कबुली दिली.
अफझल गुरूला फाशीची शिक्षा होऊन वर्षे उलटली,
पण तो आजही साजूक तुपातली बिर्यानी अगदी मख्खन मारके......
पाची बोट चाटीत पुन्हा कारवायांची नांदी खेळतोयच....!
कसाब जिवंत पकडला, त्याला अनेकांनी आँखो-देखे पाहिले.
पत्रकारांनी बातम्यांमध्ये, दूरदर्शनवर तमाम जनतेस
त्याचे काळेकृत्य दाखवले… आम्ही मिटक्या मारीत पाहिलेही ...
तरी सूद्धा आम्ही कोर्टात दावेच चालवतोय......,
आणि फार-फार तर काय आमच्या काही सच्च्या, निर्भिड,
उज्वल वकिलांमार्फत फाशीची शिक्षा झालीच तर
हा सुद्धा आमच्या "हिजडया- राजकर्त्यांच्या" कुशीत बसून
त्या आदम अफझल गुरू सोबत बिर्यानीची लज्जत घेणार.....
आणि फाशीच्या शिक्षेनंतरही आमचीच जनता आमच्याच
कायद्याला ताठ मानेन आव्हान करतात.
"फाशीची शिक्षा देणार्या न्यायाधीशांचे खून पडतील"
- फारूक अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू आणि काश्मीर.
"भगवान बुद्ध, महावीर आणि महात्मा गांधींसारख्या
शांति दुताच्या देशात फाशीची शिक्षा असावी यापेक्षा दुर्भाग्य ते कोणते.......?
त्याना फाशी ऐवजी, हवी तर जन्मठेप द्या....."
.......हवी तर......?..... ..म्हणजे नक्की काय.......?
- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस, तारिक आन्वर.
यांसारखे अनेक धर्ममिंधे आज आमच्याच घरचे वासे मोजतायत्....
आपल्याच मातृभुमीच्या कलेजाची लक्तर तोडतायत्....
जे या दहशतवादी हल्ल्यात "शहीद" झाले,
आज त्यांच्या चुलीत आग नाही..... याचे यांना काही सोयर-सुतक आहे का......?
आणि दुसर्या बाजूला "साध्वी ऋतुंबरा" प्रकरणात कटाक्ष टाकलात तर तिचा गुन्हा.......?
.......गुन्हा सिध्द होण्याअगोदरच तिचा किती मानसिक आणि शारारीक छळ केला गेला.......तिचे जिणे मुश्कील केले गेले....
आम्ही मानतो.......गुन्हा हा शेवटी गुन्हाच आहे....त्यात कोणतीच कैफियात नाही.....पण.......
मग...."एकाला दूधभात आणि एकाला ताकभात का....?"
हा पक्षपात कशासाठी ....?...
का......तर तिने मूठभर अल्पसंख्यांकांच्या जनहिताला ठेच पोहचवीली...म्हणून....?
मग....आम्ही.....कोण....?......आम्हाला....भावना नाहीत....?
....आमच्या भावनांचा उद्रेक होत नाही.....?
गांधीनीही फाळणीच्या वेळेस हेच केले....
आम्ही सहन करतो...म्हणजे..."तो एक सृष्टीनियमच आहे...."
...असे यांचे मत....तेंव्हा ही.... हे....हे....आपले राष्ट्रपिता
मातृभूमीच्या छातीत खंजीर खुपसुन...५५ कोटी रुपये,
(म्हणजे आजचे अंदाजे १४ हजार ८० कोटी रुपये)
घेऊन सुईनी सारखे त्या पाकिस्तानच्या मदतीला धावुन गेले.......
याचाच आर्थ, "शंभू राजे", माफ करा आम्हाला,
आम्ही ही किती शॅंड आहोत....?
...आपली सोललेली लक्तर आम्ही सुद्धा त्याच गर्दीत उभे राहून
या बेशरमी नजरेतून आणि नुसत्या पोसलेल्या देहयष्टीने पहात आहोत.
उलट आमच्यातीलच काही "हिंदु" तुमच्या नावाचा
दुरूपयोग राजकारणात करून त्यावर आपली पोळी भाजत आहेत.
ज्या धर्मासाठी आपण बलीदान केलेत त्या
धर्मा विरोधात काम करीत आहेत. आणि आम्ही अभागे
हे सर्व निमूट पणे पाहात आहोत.
आम्हाला...... क्षमा करा......"राजे"
.........आम्हाला क्षमा करा.
!! जय हिंद जय महाराष्ट्र !!!
या संदेशाला इतक्या लोकापर्यंत
पोहचावा कि प्रत्येक भारतीय हा संदेश वाचेल. गंभीरपणे यांचा विचार करा.
तुम्ही
विनोद पाठवू शकता तर हा संदेश का नाही?
जबाबदार नागरिक बना....
"मराठा तितुका मेळवावा, महराष्ट्रधर्म वाढवावा"
जय भवानी ! जय शिवाजी !!
मराठीला कधीच कमी समजू नका..!
जय महाराष्ट्र..../>
करा कष्ट......./
व्हा श्रेष्ठ......./
मराठी असल्याचा गर्व आहे.............असलाच पाहिजे
1 comment:
खूप छान माहिती अतिशय मार्मिक शब्दांत व्यक्त केली गेली आहे. प्रत्येक भारतीय व्यक्तीला भारताचा विशेषतः मराठी व्यक्तींना आपला महाराष्ट्राचा इतिहास माहिती असणे खूप आवश्यक आहे. आपल्या पूर्वजांनी काय केले होते, काय हाल सोसले होते तरीपण त्यांनी आटकेपार झेंडे कसे लावले होते ह्या सर्व बाबींची माहिती फक्त इतिहासामुळेच प्राप्त होऊ शकते.
नमस्कार ,
'१०० पुस्तकांपेक्षा १ उच्च प्रतिचे माहिती देणारे पुस्तक नेहमीच चांगले' या तत्वांला अनुसरून आम्ही VISION UPSC MPSC PO ह्या संपूर्ण मराठीमोळ्या YouTube चॅनेलची निर्मिती केली आहे.
गरजू व हुशार विद्यार्थी मित्रांना व मैत्रिणींना Private Classes च्या जाळ्यातून मुक्त करून Quality Free Education देण्याच्या उद्देश्याने तसेच त्यांच्या मूल्यवान वेळात अतिशय महत्वाची माहिती एकत्रितपणे देणे हेच आमचे ध्येय आहे.
माझ्या चॅनेलच्या काही विडीओची लिंक खाली दिली आहे , एकदा आपण video पाहून स्वतः विडीओमधील माहिती आपणांस किती उपयुक्त ठरणारी आहे हे ठरवावे.
Telegram Channel name : @visionump
Youyube channel name : VISION UPSC MPSC PO
Website : www.learnsubject.in (लवकरच माहिती upload केली जाईल)
प्राचीन भारताचा इतिहास - कालक्रम
https://youtu.be/ozUiFABdydA
मध्ययुगीन भारताचा इतिहास - कालक्रम : भाग १
https://youtu.be/a67cdfA3Svk
मध्ययुगीन भारताचा इतिहास- कालक्रम : भाग २
https://youtu.be/wl9Vg5KhvIA
आधुनिक भारताचा इतिहास- कालक्रम (इ.स.१६००-१८५७)
https://youtu.be/h_0syxLPsbw
आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१८५७–१९४७)
https://youtu.be/ee79-cm1_C0
आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१९४७-२०००)
https://youtu.be/rbMQzjLJSIU
तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Post a Comment