मुंबई...खळाळत्या जीवनाचा निर्झर म्हणजे मुंबई...
मनातल्या माणुसकीचा पाझर म्हणजे मुंबई...
मनातल्या माणुसकीचा पाझर म्हणजे मुंबई...
रेतीबंदरचा वारा म्हणजे मुंबई...
अन् थंडीत घामाच्या धारा म्हणजे मुंबई...
फडके रोड वरची तरुणाईची मस्ती म्हणजे मुंबई...
अन् Modern Cafe च्या जेवणानंतरची सुस्ती म्हणजे मुंबई...
अन् थंडीत घामाच्या धारा म्हणजे मुंबई...
फडके रोड वरची तरुणाईची मस्ती म्हणजे मुंबई...
अन् Modern Cafe च्या जेवणानंतरची सुस्ती म्हणजे मुंबई...
लिंक रोड चे रस्ते म्हणजे मुंबई...
अन् Mall च्या नावाखाली Marriage Hall म्हणजे मुंबई...
अन् Mall च्या नावाखाली Marriage Hall म्हणजे मुंबई...
फुटपाथवरची दुबेची बाज म्हणजे मुंबई...
अन् मागठाणे चेकनाका चा पुणेरी माज म्हणजे मुंबई...
समुद्राच्या आलिशान गालिच्यापुढे टाकलेलं सरकारी घोंगड म्हणजे मुंबई...
अन् "लात मारीन तीत पानी कारीन" म्हन्नारया बाला लोगांचं गांव म्हणजे मुंबई...
सकाळ संध्याकाळ रेल्वेतली चौथी सीट म्हणजे मुंबई...
अन् ८ तास Load Shading मधली धीट मुंबई...
ठाकुरचा वडा-पाव अन् मुनमुनची मिसळ खाणारी………… . झणझणीत मुंबई...
अन् १० वी १२ वी मध्ये यश मिळवणारी………… ……… …. दणदणीत मुंबई...
कृष्णोकृष्णी , जिथे-तिथे कधी चिडलेली तर कधी चिडवलेली मुंबई...
कधीमेंगाळलेली, कधी नटलेली, कधी नडलेली, कधी नाडलेली
तरी आनंदाने आणि गर्दीने फुललेली महाराष्ट्राची शान म्हणजे मुंबई...
तरी आनंदाने आणि गर्दीने फुललेली महाराष्ट्राची शान म्हणजे मुंबई...
पानी आणि वीजेने त्रासणारी मुंबई...
तरीही गुढीपाडव्याला लेझीमवर नाचणारी सांस्कृतिक मुंबई...
" तुमच्याकडे म्हणजे डास-खड्डे फार" अशी दूषणं सहन करणारी सोशिक
आणि
तरीही लोकल ट्रेनच्या भजनांमधे रमणारी "स्वरभूषण" मुंबई...…………
आणि
तरीही लोकल ट्रेनच्या भजनांमधे रमणारी "स्वरभूषण" मुंबई...…………
No comments:
Post a Comment